Skip to main content

Posts

Showing posts from September, 2019

Am I right, left or rational...???

Sometimes nowadays I feel as if I am thinking more left or my thoughts radicalised towards one side. Now if thought about perspective/referential point on the basis of different ideologies, Centre is always left to right. Reference, perspective matter here at this point. Left~ socialist, communist... Right~ capitalist... All these isms have their pros and cons. (isms == ideologies) They all have different ethics. Purpose of every "ism" is different as well. Let's say capitalism, the main aim is to gain more and more profit rather than people's welfare. Another one socialism /communism, here social welfare is the most prior thing for any government. Policies of the nation are more tilted towards the welfare of people rather than money enrichment of capitalists. Now thinking about the condition in India? We have a mixed economy , neither capitalist nor communist. Example for pure capitalist might be the United States and that for communist might b...

जयपुर: The Pink City As They Say...

गोष्टी रेल्वे सफरीच्या भाग 2 जयपुर: The Pink City As They Say... रेल्वेचा सकाळचा प्रवास, रेल्वे स्टेशन वरचे ते पोहे, जलेबी आणि चहा, ते विहंगम दृश्य, शुष्क प्रदेश, रेताळ माती, दुरून येणारा रेल्वेचा आवाज, कदाचित सकाळ असल्यामुळे कमी गर्दी,रेल्वेच्या वेळापत्रकामुळे रात्रभर वेटिंग ताटकळत बसलेले काही प्रवासी, काहींच्या चेहऱ्यावर घरी जाण्याचा आनंद, उत्साहाने कामासाठी/शिक्षणासाठी वापस आलेले काही लोक, रेल्वे जनरल डब्यातून शहरात काहीतरी रोजगार मिळेन या आशेने आलेले लोक आणि बरेच काही... राजस्थान... नाव ऐकताच डोळ्यासमोर येणारे वाळवंट, राजे राजवाडे यांचा संपन्न इतिहास, वाळवंटातून जाणारे उंट, पारंपारिक राजस्थानी पोशाख, पगडी घातलेले लोक आणि बरेच काही. असे हे मनातले राजस्थानचे चित्र. उत्साहित मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो. सकाळचे सहा वाजले सकाळचे सहा वाजले होते. अजूनही जवळच असलेले मेट्रो स्टेशन उघडले नव्हते. जवळच चहा पिऊन मी बस स्टॉपवर गेलो. खरंतर निमित्त होते NDA च्या परीक्षेचे. चौकशी करत करत परीक्षा केंद्रावर पोहोचलो. नंतर पेपर दिला. फक्त फिरायचे होते पण पेपर कसाही जाऊदे...