भाग १: जयपूर- मुंबई- पुणे- कुर्डूवाडी आयुष्यातील तो एक दिवस... खरंच काय चालू आहे काय माहित नाही? या पावसाळ्यात काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नेहमीसारखाच तो एक प्रवास होता. तोच तो जयपूर- मुंबई- पुणे प्रवास... अगदी अदभुत असा तो रेल्वेचा प्रवास, प्रत्येक वेळेस नवीन आठवणींनी भरलेल्या प्रवासाची मजाच वेगळी! रेल्वेत बसण्यापूर्वी रिझर्वेशन चार्ट बघण्याची असलेली घाई, आपल्या सीटच्या बाजूला कोणी 'F' आणि १८-२५ या दरम्यान कोणी आहे का नाही आणि आपला प्रवास सुखकर असणार की नाही याची रंगवलेली रम्य स्वप्न, अशा अनेक गोष्टींनी युक्त असा प्रत्येक रेल्वे प्रवास कदाचित त्यात भेटलेल्या विशिष्ट व्यक्तींनी अगदी रमणीय झाला हे मात्र नक्की! रिझर्व्हेशन चार्ट बघून झाल्यावर रेल्वेत बसण्याची ती घाई, निवांत कानात हेडफोन्स टाकून प्रवासाची घेतलेली मजा, कधीतरी पुस्तकांची घेतलेली मजा, सर्वकाही निवांत सोडून आयुष्य जगण्याचे ते क्षण... असच एकदा निघालो होतो, प्रवासाचा मार्ग होता, राजस्थान- गुजरात- महाराष्ट्र, प्रवासात किती अडथळे येऊ शकतात, घरी येण्यासाठी असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आ...
Hi Guys, This is Sanket. I am tech Geek. I am sharing my knowledge through these blogs. In the coming days, I will post blogs on various Google Tools, and social media and youth in India. Thanks!! Share if you care!!!