मन...? प्रेम म्हणजे काय? मानवी भाव भावनांचा एक खेळच का? मग त्यात आदरयुक्त प्रेम म्हणजे काय? तेच का ते आई वडिलांवरचे प्रेम ? बरं याची सुरुवात कुठून होते ? खरंच लहान बाळाला भावना असतात का? माझ्या मते आपण आपल्या सारख्या व्यक्तीच्या शोधात असतो. जो आपल्याला सर्वाधिक जाणेल, जो आपल्या विषयी काळजी करतो, जो आपल्या सोबत प्रत्येक परिस्थिती मध्ये सोबत असेल. जेव्हा अशी एखादी व्यक्ती सापडते, आपण त्याच्याविषयी काळजी करायला सुरुवात करतो, किंबहुना त्याचा सहवास आपल्याला आवडायला लागतो. आपण त्या व्यक्तीशी जोडलो जातो. त्या व्यक्तीचा सहवास आपल्याला आवडू लागतो. हेच असेल ना प्रेम ? मग त्यात आपली मत जुळायला लागतात किंबहुना जुळणाऱ्या मतांमुळॆ आपण अधिक जवळ येतो. एक दुसरी बाजू अशी की, ही एक भावना आहे जी आपण व्यक्त करू शकत नाही , हि होऊन जाते, कळत-नकळत... आपल्याला विश्वास असतो सुखदुःखात आपल्या सोबत नक्कीच ही व्यक्ती असेल . मग यात आपण दुसऱ्याला त्याच्या वागण्यावरून आणि गुण अवगुण याच्या वरून तुलना करू लागतो. जर एका पेक्षा अधिक व्...
Hi Guys, This is Sanket. I am tech Geek. I am sharing my knowledge through these blogs. In the coming days, I will post blogs on various Google Tools, and social media and youth in India. Thanks!! Share if you care!!!